कृषि उत्पन्न बाजार समिती, नेवासा
संस्थेची स्थापना : २०/०४/१९५७
कार्यक्षेत्र : नेवासा तालुका
मुख्य बाजार आवार : नेवासा
संस्थेचे उपआवार : घोडेगांव, कुकाणा, सोनई
संस्थेचे एकूण क्षेत्र : हेक्टर क्षेत्र
नेवासा : ४ हेक्टर २ आर
घोडेगाव येथील कांदा मार्केट व जनावरे बाजार संपूर्ण देशात प्रसिद्ध.
सर्व माहितीसाठी....
